My gallery
जोश आहे जुनून आहे🌹🌹
तरुणांना लाजवेल अशी ह्दयात ताकत आहे..
गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत राहणारे मन आहे🌹🌹🌹🌹
काव्यपुष्पाची निर्मती ते.. !
तरुणांची मजबूत काठी आहे...!
अस्त्र, शस्त्र त्यांच्यापुढे सारे निकामी..!
ते कधी येतात कामी, त्यांची देतो मी हमी..!
He is an ironman.!
mohan Somalkar
🙏🪔🙏🪔🙏🪔🙏🪔🌿.
खरच आबा म्हणजे एक वेगळ गणित आहे. त्याच्या शब्दात ताकद आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश
हटवाअगदी खरं...सर्व काव्यपुष्प कवींना एकत्र माळीत / हारात गुंफणारा मजबुत धागा म्हणजे आबा...सदैव मदतीला तत्पर आबा...!!
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दसुमनांनी गौरविले आहे आबांना मोहनदादा...👌👍💐🍫
खुप खुप धन्यवाद ताई
हटवाअगदी खर आहे दादा अगदी ज्या पद्धतीने तुम्ही वर्णन केलं अगदी तसेच आहेत आबा एक आधारवड आहे आबा आणि आपण त्यांच्या खांद्या ज्यांना आबांनीच एकत्रित बांधून ठेवलं काव्यपुष्प ग्रुपच्या माध्यमातून खूप सुंदर आणि अप्रतिम शब्दात रचना केली दादा👌👌👌👍👍👍
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षेसाठी खुप धन्यवाद ताई, वेळात वेळ काढुन दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद ताई 😊🙏🪔🪔🪔
हटवाखूपच छान कविता केलीय...शांततेचा मेरू आहेत आबा ...तरुणांना लाजवेल असा उत्साह आहेत आबा...👍👍👌👌✍️✍️✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मानसीजी
हटवाखूपच छान लिहिलंय अप्रतिम रचना . 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद बेटि
उत्तर द्याहटवाधन्यवाद बेटा
उत्तर द्याहटवाअगदी खरे आहे दादा, खूप छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा