मोबाईल
My gallery
मी मोबाईल आहे. गेल्या दोन वषाॅपासुन आणि आता एकदोन महिन्यात मी प्रतिलिपी,शब्दलेखणी, काव्यपुष्प, साहित्य पर्वणी यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत आहो. आम्ही लेख आणि कविता या दोन मुलामुलींना दत्तक घेतले.
आणि आता आम्ही आमचे पुवाॅश्रमीचे आयुष्य विसरुन रोज आनंदात शब्द ऐके शब्द करत साहित्य रुपी जीवन जगत आहो.
मी माझे आधीचे आयुष्य पुणॅपणे विसरलो.
मला या विश्वात मोठे व्हायचे आहे.
मोहन सोमलकर 🙏😊🪔
क्या बात है 👌
उत्तर द्याहटवाआबा 🙏
खुप खुप धन्यवाद आबा
उत्तर द्याहटवावावा..खूपच छान...👌👍✍️🍫🍫
उत्तर द्याहटवावाहह.. खुप सुंदर कल्पनाशक्ती...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा