होती लेक लहानगी माझी
दुडूदुडू धावत होती
पैजणाचा आवाज तिचा
माझ्या कणाॅमध्ये घुमवत होती
माझ्या जीवाचा तुकडा
स्वर आनंदाचा व सुखाचा नित्य देत आली
तिच्या बालपणीच्या बोबड्या
बोलाचे स् ह्दयी माझ्या बसवत आली.!
आता मोठी झाली
अभ्यासात मग्न झाली
थोडी चिडचिड नाही तिच्या मनासारखे झाले
माझ्याशी वादविवाद करु लागली.!
तरी लेक लाडकी माझी
जणु कोकिळेची आहे वाणी
स्वर मुखातुनि छेडे
गाऊ किती तिची गोडवीची गाणी..!
मोहन सोमलकर
🙏🧚♂️🧚♀️🧚♂️🧚♀️🧚♂️🧚♀️🧚♂️🧚♂️😊
अतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान भावना मांडल्यात मोहन दा 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुपचं छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाKhup sundar rachna...👌👍✍️
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली दादा👌👌👌
उत्तर द्याहटवाSunder काव्य 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवावाहह...खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप सुंदर भावना मांडल्या आपण!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा