मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

लहान ताईचा वाढदिवस

 


पती तुझे परमेश्वर ॥ जणु तुझ्यासाठी ईश्वर 

तेच आहे धरोवर ॥ तुझ्यासाठीच ॥


नको माहेराची आठवण ॥ सासरी वसे मन॥

सदा मिळे प्रेमधन॥ सासरी तुला॥


मामीजी वाटे आई ॥ जशी पंढरीची रखूमाई

बापु प्रेमळ मुक्ताई ॥ पंढरपूर सासर ते॥


दोन लेक छान ॥ किती करावे गुणगान ॥

छान स्वभाव गुण॥ आहे तयांचा॥


मोठा शांत सरोवर॥ लहान वाहता झरा ॥

तुझ्याच ताई घरा ॥ नित्य ग वाहे ॥


असे सासर भेटला ॥ प्रेमाचा नभ सजला

भाग्याचा झरा वाहला ॥ जीवनी तुझ्या॥


वाढदिवसाच्या १३ नोव्हेबर हार्दिक शुभेच्छा

भाग्यश्री ताई....!🍫⛳🍫⛳🍫🌾🌾📉📈📉📈📈📉📈📉📈📉📈📉

मोहन सोमलकर आणि परिवार 🙏⛳

१० टिप्पण्या:

  1. खूप सुंदर शुभेच्छा दिल्यात.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाग्यश्री👍👌✍️🎉🍫🍫🎂🍫🍫🌹💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. ताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा छान शुभेच्छा काव्य लिहले सर 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान शुभेच्छा काव्य ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐👍🎉🎉

    उत्तर द्याहटवा
  4. भाग्यश्री राईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹

    🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
    आबा🙏

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच सुंदर शुभेछा दिल्यात👌👌👌👌👌💐💐💐
    ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  6. खूप सुंदर शब्दांत शुभेच्छा दिल्या ताईंना.👌👌👌👌 भाग्यश्री ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎂🎂🎂

    उत्तर द्याहटवा
  7. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई...🎂🎂🎂🎂💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान रचना केली .
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  9. खुपच छान रचना 👌👌👌
    ताईंना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 💐💐

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...