॥॥साई॥॥
साईत रंगु
हरिनामात दंगु
उदी ती लाऊ..!
🌼🔥🌼🔥🌼🔥🌼🔥🌼
॥श्री गजानन ॥
गण गणात
आले ते जीवनात
गण क्षणात...!
🔥🌼🔥🌼🔥🌼🔥🌼🔥🌼🔥
🪴बाबा ताजुदिन🪴
घ्या ती आरती
वंदा ताजुदिनास
ती पंचारती.....!
🔥🌼🔥🌼🔥🌼🔥🌼🔥
॥दत्त दिगंबर ॥
चढे पायरी
दत्त दिगंबराची
आशिष शिरी......!
घ्यावया.!
🌼🔥🌼🔥🌼🔥🌼🔥🌼🔥🔥
बाबा फरिद
चढलो गढ
बाबा फरिद देवा
द्वेष तो काढ...!
बाबा तुझ्या दर्शनास आलो गढ चढुन, माझ्या मनात द्वेष असेल तर काढ..!
मोहन सोमलकर 🙏
फारच सुंदर..👌👌👍श्री स्वामी समर्थ..🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवासुंदर गुणगान 👌
आबा 🙏
धन्यवाद आबा
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाSunderch 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर शब्दभावना...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय श्री गुरुदेव दत्त!🌹🙏🙏🙏