मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

काव्यपुष्पातील अनमोल मोती

 काव्यपुष्प समुहातील अनमोल मोती

My gallery 



काव्यपुष्प एक माध्यम आहे,एक व्यासपीठ आहे.

प्रतिभावंताला साहित्याच्या दालनात मोठे करणसाठी..!


My gallery 

याची प्रचिती आपल्याला सौ. रंजुजी परुळकर यांच्या माध्यमातून आली. फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत १३००० हजाराच्या वर व्हुअर मिळविणे. ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. तेही या वयात ,आज त्यांच्या घरी त्या स्वतःच सांभाळतात. हे गौरवास्पद आहे

अभिनंदन रंजुजी 👍🌷🙏👍🌺🌹अशीच प्रगती करा.


My gallery 

सौ. माधुरीजी गोतमारे

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

दिवाळीअंकाच्या एडिटींग भागात दिवसरात्र राबून त्यांनी दिवाळी अंकासाठी एडिटिंग चे काम पूर्णपणे करून आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडली.दिवाळी अंकाच्या कामांमध्ये दिवस रात्र मेहनत करून चोखपणेआपली भूमिका बजावणाऱ्या माधुरी मॅडम कौतुकाच्या पात्र म्हणाव लागेल धन्यवाद.... माधुरीमॅम.


सतिशखरे
My gallery 

••••••••••••••

मी सतिश खरे चे खुप खुप आभार मानतो ज्याने दिवाळीअंकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, सगळ्याचे साहित्य wps office च्या माध्यमातून एकत्रित केले,संकलित केले . आणि ते साहित्य मराठी व्याकरण, शुद्धलेखन तपासणीसाठी माधुरीमॅम कडे पाठविले. माधुरीमॅम नी ते साहित्य संकलित करुन त्याचे फोल्डर जमवुन शुद्धलेखनाच्या चुका लक्षात घेतल्या.


एवढामोठा दिवाळीअंक काढणे साधी सोपी बाब नाही. 

सतिश खरे या माझ्या भावाने ,सद्गृहस्थाने हे आव्हान लिलया पेलले. हे काम त्याने आपला मुर्तिमंत स्टुडिओ सांभाळून केले.


धन्यवाद सतिश👍👍👍🌺🌹

आबा

---------‐-my gallery 

आबा बद्दल काय बोलावे, ते सतत दिवसरात्र काव्यपुष्प समुहासाठी काहीना काही नविन सुचवित असतात. नविन आयाम काव्यपुष्पाला देत असतात. दिवाळीअंकासाठी ते खुप मेहनत घेत आहे आणि त्यांनी घेतली. 


त्यांचे विशेषआभार

🌹👍🌹🙏


मानसीमॅम 

○○

○○○○○○○my gallery 

मानसीमॅम एक असे व्यक्तिमत्व जे श्वास घेते फक्त काव्यपुष्पासाठी. दिवसरात्र त्या काव्यपुष्पाची देखरेख करतात. सवाॅना मदत करतात. 


कल्पनाताई
My gallery 

आमची कल्पनाताई कल्पनेची शक्ती आहे , तिची कल्पकता फार मोठी आहे. नवनवी संकल्पना घेऊन ती काव्यपुष्पासाठी झटते. 


गणेश दळवी दादा
My gallery 

खुप सहकारी स्वभाव,सुखकताॅ,दुखतात, बुध्दीचा देवता, मनमिळाऊ खुप सहकार्यशिल भावना

खुप मदत करणारे..!


धन्यवाद दादा

🙏🌹🙏🌹🙏🌹

श्वेताताई 

इच्छा तिची सहकार्य करण्याची,एडिटींग मध्ये सहकार्य तिचे लाभले. ती एडिटींग टिमची सहकारीणी झाली.

श्वेताताईचे पण खुप आभार 

🌹🌺👍🌹🌺👍🙏

दुर्गा बेटी

ती चिमुकली तिच्यापरीने मदत करते,रामसेतु बांधण्यास जशी खारुताई मदत करते.

रामाचा तिला आशिर्वाद लाभते

सुखी राहो,माझी बेटी


काव्यपुष्पासाठी सर्वानी आपले सहकार्य देऊन आपली भुमिका बजविली 



My gallery 

My gallery 

आभार सर्वाचे 

🙏🌹🙏👍🌹🙏👍

एक अडमिन

मोहनसोमलकर

🌹🌹🌺🌹🌺🌹🌹🌹

...

३३ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर रचना....अप्रतीम...👌👍💐🍫

    या सर्व काव्यपुष्पाच्या अनमोल ताऱ्यांच खुप खुप अभीनंदन....💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान 👌👌👌👌
    सर्वांचे खुप खुप अभिनंदन... 💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार 🙏
    मोहनजी ऽ ..!
    तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.तुमच्या लेखातून नेहमीच अनेकांच्या कार्याचे भरभरून कौतुकास्पद बोल ऐकायला मिळतात.आणि त्यातूनच एक वेगळी उर्जा त्यांस मिळत असते.आणि कोणतेही काम किंवा कार्य करत असताना त्या कामाची दखल घेणारं असेल तर हेच अमृतासमान असते आणि तेच पुरवण्याचे काम नेहमीच निरपेक्षपणे
    तुम्ही करत असतात.
    तुमच्या याच गुणांचा आम्हास खूप अभिमान ही वाटतो.
    काव्य पुष्प समुहाचे जेष्ठ आधारस्तंभ म्हणून महत्त्वाच्या जबाबदारीने कार्यरत असतात. अडीअडचणीला सहायक म्हणून मदतीला धावून जातात, त्याचाही सर्वांना अभिमान वाटतो.तुमच्या लेखनशैलीस आणि तुम्हास खूप खूप शुभेच्छा सदोदित नव-नवीन साहित्य तुमच्या हस्ते बहरून देत,
    हिच "माता सरस्वती"
    चरणी प्रार्थना..!
    सर्व काव्य-पुष्प सदस्य आणि admins तर्फे आपणांस खूप खूप शुभेच्छा ..!!
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
  4. मोहन सर तुमच्या बाबतीत नाही लिहिलं..आपल्या सर्वांचे मन भरून कौतुक करणारे..आणि
    प्रत्येकाबद्दल भरभरून लिहिणारे शब्दांचे जादूगर...मोहन सोमलकर सर.तुमचे ही खूप खूप अभिनंदन💐💐💐💐👏👏👏👏👏🍫✍️✍️✍️👍👌

    उत्तर द्याहटवा
  5. वा सर,खूप सुंदर आणि योग्य लिहिले आहे, खूप छान 👌👌👌✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  6. व्वा.. मोहन सर खूप सुंदर लिहिलय...भरभरून सर्वांचे कौतुक केलत..पण आपलं ही योगदान आहे हे आम्ही विसरणार नाही...आपले मनापासून खूप खूप आभार...सर्व editing team... आणि ग्रुप संचालक...तसेच ग्रुप Admin... व आबा सर आपले सर्वांचे मनापासुन खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  7. खुप खुप कैतूका स्पद असे सगळ्याचे वर्णन केले आहे सर तुम्ही
    सगळ्या बदल तुम्ही मन भरुन भरुन लिहले आहेत तुम्ही, तुमच्या बदल
    बोलाव तीक कमीच आहे. मोहन जी सर.

    काव्यपुष्पत प्रत्येक फूल
    वेचून आनले आबा साहेबांनी
    त्यात आहेत वेळी रंगाची फूले
    काव्यरचनेचा सुगंध फूलून येतात
    कले कलेचे शब्द शब्दानी गुंफतात
    चारोळी राणी,गुणांची सखी,
    कला आविष्काराचा राजा,
    मदतीचा हाथ गणेशाचा,
    स्वताला वाहून घेतात
    कल्पना शक्तीच्या पली कडे
    तर कोणी मर्यादा सांभाळतात.
    शब्द फूलाचा कैतूक वर्षाव करनारे
    मन मोहक मोनजी येथे दिसतात.
    या गुलदस्त्यातच सगळे सामाऊन जातात.
    म्हणून खुलून दिसतो हा काव्यपुष्प संग्रह.
    देवेंद्र...✍️

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वा देवेंद्र सर खूपच सुंदर शब्दात सगळ्यांच्या नावासकट रचना केली तसेच प्रत्येकाचे कार्य ही अप्रतिम रित्या दर्शविले आहे आणि ह्या सगळ्यात तुम्ही पण काही मागे नाही आहात काव्यपुष्पच्या ह्या परिवारात तुम्ही सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहात तुम्हीसुद्धा कित्येक लोकांचे ब्लॉग बनवून दिलेत आणि त्यासाठी किती मेहनत घेतली हे सर्वश्रुत आहे त्यामुळे कौतुक तर तुमचेही केलंच पाहिजे 😊😊😊खूप खूप धन्यवाद देवेंद्र सर आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळो 🙏🙏🙏👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐

      हटवा
    2. खुप सुंदर कवितेतून सर्वाचे कौतुक केले,देवेंद्र सर🙏🍦🍦🌹🍫

      हटवा
    3. देवेंद्र किती रे सुंदर लिहिलंस तुही नेहमी सर्वांची तारीफ करत असतोस .तू सर्वांचे ब्लॉग्स
      बनवायला खूप मदत केलीस तुझे खुप खूप आभार मानते ..wish you all the best 💐💐🍫🍫🍧🍧

      हटवा
  8. खुप खुप आभार देव सर, अप्रतिम अशी कविता लिहुन आपण माझे प्रोत्साहन वाढविले धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा
  9. वा खुपच सुंदर आणि अप्रतिम लिहिलंत दादा पण एक गोष्ट मात्र नाराजीत राहिली का ह्या सगळ्यांत तुमचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे आणि तुमचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे मग तरीही दोन शब्दही तुम्ही स्वतःबद्दल लिहिले नाहीत यातूनच तुमचा निस्वार्थीपणा दिसून येतो आणि तसंही प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी अगदी भरभरून लिहिता खरोखर खूप उदार असं मन आहे तुमचं.🙏🙏🙏
    खूप सुरेख आणि अप्रतिम लिहिलंय दादा 🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️✍️💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  10. मोहन दा खुप उल्लेखनीय लेख लिहीलात. अगदी अथः पासुन इती पर्यंत.पण फुलांचा हार पहाताना सर्वांना छान फुल दिसतात पण त्या फुलांना एकसंघ ठेवणारा धागा दिसत नाही. तुम्ही तो धागा अहात मोहन दा. तुम्हीच आम्हाला जोडून ठेवता. काव्यपुष्प समुहाच्या जडणघडणीत मध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे मोहन दा.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  11. खुप खुप छान काॅमेट दिली गणेश दादा,मी तुमच्यासोबत च आहो सदैव 👍👍👍👍🙏😊😊🍦🍦🍦🍦

    उत्तर द्याहटवा
  12. मोहनजी किती सुंदर लिहलय तुम्ही 👌🏼👌🏼👌🏼 लई भारी लिखाणात तुमचा हात कुणी धरू शकत नाही
    वाचून मन प्रसन्न होत 😊 तुमचे खूप खूप आभार सर 🙏🙏💐💐🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  13. खुपच सुंदर अप्रतिम सरपाईज दिले. अशी भेट मला भेटली माझ भाग्यच आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सतिश तु खुप मेहनत घेतली,कौतुकास्पद आहे,तुझे आणि माधुरीमॅम चे काम

      हटवा
  14. मोहनजी सम्पूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते .कित्ती छान लिहिलंय तुम्ही
    व्यक्तिचित्रणात तुम्ही टॉप 1 वर आहात 👏👏👏👏 तुमचे लिखाण वाचून मन
    प्रसन्न होते 😊🍧🍧🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  15. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम लिहिलंय ..
    कौतुक करावं तेवढं कमीच सर्वांचं किती भरभरून कौतुक केलं. मला तर तुमचं खूप कौतुक वाटतं .
    एवढं कौतुक कोणी कोणाचं करत नाही पण तुम्ही करता खरच खूप छान आहात तुम्ही
    Thankyou so much from bottom of my heart 👌👌👌👌🥰🥰🥰

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...