मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

वाढदिवस अमनी,अमायरा,आणी अबीरचा




My gallery 


सारा नशीबाचा खेळ होता
जे होते पुढ्यात ते पदरी मिळाले
आयुष्यात पुन्हा परुळकरांच्या घरी
गोकुळ फुलले॥

भाग्यवंत थोर मी त्या
श्री.उदयराव व सौ. उर्मिलाताई परुळकरांच्या लेकास समजतो.
ज्याच्या पोटी एक नाही ,दोन नाही ,
तिन रत्न जन्माला आले.!

आनंदाची ती लहर, खुशीचा बहर
जणु यावा..!
अमेय आणि आशा या
लेकसुनेच्या पोटी
तिळे जन्माला यावे..!
म्हणजेच तीन आशेचे किरण जीवनात यावे.!

गुबगुबीत चेहर्याचे धनी
जणु माणीक, मोती, हिरे जन्मले.!
जणु गोकुळात
बालकृष्ण, वीज आकाशातली, लक्ष्मी, सरस्वती जन्मावी.!
आनंदालाही हुरूप यावा.!
अंलकारालाही अंलकृत करावे.!
प्रखर सुर्यालाही दिव्याच्या तेजाने ओवाळावे.!
शितलता देणाऱ्या त्या दुधाळ चंद्रमाला
दुधाने नाव्हु घालावे !

अशी आशा त्या तिन लेकराच्या माऊलीने
परुळकर परिवाराला दाखविली.!
धन्य ती माता तिचे  किती कोड कौतुक करावे.!

आणि धन्य ती सासुबाई उर्मिलाताई जी
गर्वाने म्हणते
मुलगा असा जन्म द्यावया
पुन्हा मला जन्म एकदा घ्यावया लागते..!
पण आशा सारखी सुन मिळाया
नशीब घेऊन जन्मावे लागते.!

रंजुजीच्या अंगणी अशीच आनंदाची पवॅणी राहावी...!
अमनी, अमायरा, आणि अबीर
अमु,मिमी व मोमो या मोहक
खोडकर व तेवढ्याच गोंड गोड या रंजुजींच्या नातवंडांना गोड गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍢🍢🍢🌺🌺🌺🌺🌿👏💥💓👩‍🦰🍇✍🍜🥐🍞🧇🌰🥜🥞🍗🥩🥩🍄🫔🌯🍲🍳🥚🧈🍜🍛🍿🍢🍣🍣🍣🍣🍣🍣🍤🍥🍥🍥🍚🍚🍚🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍾🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤
शुभेछुक
काव्यपुष्प परिवार

मोहन सोमलकर
🍉🍊🍊🍊🍊🍇🍇🍇🍅





८ टिप्पण्या:

  1. कित्ती सुंदर लिहिलंय 👌👌👌अप्रतिम डोळे भरून आले
    दिवलीमुळे सर्व busy

    उत्तर द्याहटवा
  2. खूप खूप सुंदर लिहिलयसर
    अतिशय सुंदर रत्या शब्दांची गुंफण केली आहे👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत मोहनदादा...👌👍💐🍫

    अमनी, अबीर, अमायरा... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...( बी लेटेड)...🎂🍫🎉💐🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...