त्यांच्यातला मी पुन्हा पाहिला..!
बालपणी असतो सुखाचा झरा वाहत
हातात हात मैत्रीणीचा असतो
आनंदाचे क्षण सदा असते
जीवनामध्ये बहरत..!
दिवस ते असते अभ्यासाचे
मौजमजेचे असते
आणि असते गीत नवे गाण्याचे
धागे ह्दयी मैत्रीचे जुडण्याचे असते..
असेच एकदा मग
बालपण सरुन जाते
मोठ्या होऊन मैत्रीणी
संसारात रमुन जाते.!
मुले होतात मोठे
संसाराचा गाडा, पुढे पुढे जातो
मग मैत्रीणी सोबत घालविला दिवस
कधी काळी आठवणीत येतो.!
होतात कधी फोनवर गोष्टी
संसाराची कधी,मुलांची
कधी यजमानांची
असते मग सांगोष्टी.!
जरी ती असते सुखी संसारी
आनंदाचा झरा जरी
वाहते दारी
बालपणीच्या मैत्रीणी आठविते
एकदा तरी...!
दिवस तो सोनियाचा येतो
मैत्रिणीचा मेळावा
एका ठिकाणी रममान होतो
सुखदुःखाच्या गोष्टी होते
मौजमजा मनाची मैत्रीणी सोबत होते.!
तुमची मैत्री चिरकाल टिकावी
अशा मैत्रीला माझा सलाम
मोहन सोमलकर
🙏®️©️🙏
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
अप्रतिम रचना केली दादा 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूप छान आठवणी 🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवासुंदर रचना...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाव्वा बाबा खूप छान रचना केली . खरच बालपणीच्या मैत्रिणी ह्या नेहमी आठवणीत राहतात खूप छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद बेटा
उत्तर द्याहटवा