मेरे साई के हाथो मे जादु का पानी !
| Gallery |
श्रध्दा का दिपक 🪔भक्ती की ज्योती !
सत्यप्रेम की है निशानी
आली दिवाळी ,आली दिवाळी
स्नेहाचे दिपक लावुया दारी...!
काव्यपुष्पावरी सजलिया दिवाळी..!
आबांच्या प्रेरणेने समुहाचा पाया रचला.!
रंजुजी,मोहनजी,गणेशजी,मानसीजी ,कल्पनाही,देवेंद्र सरजीच्या अथक प्रयत्नाने कळसा तयार झाला.!
आबा कविता शब्दविभोर, गणेशजी दळवींची शायरी वाटे थोर !
कल्पनाताई करी भावनाप्रधान लिखाण
वाहवाही किती करावी ,अनमोल शब्दाची तिच्या जवळ खाण..!
तुषार भुतकरांचे लेख अती भारी..!
उर्मिला मॅम, शाहिन ताईच्या चारोळितुन
शब्दगंध बहरत जाई.....!
मानसीजी ,मेघामॅम मुक्तछंदात, चारोळितुन भावना व्यक्त करतात..!
रुपाली मॅम,प्रियामॅम, वंदनासोरते मॅम ,वॄषाली ताई
गझलेत उत्कृष्ट भाव साकरतात..!
गझलेचे गणित त्यांनाच जमते.!
हर वॄत्तात मनातील शब्दांनी गझल साकारत असते.
दत्ताभाऊ जोशी सरांचे काय कौतुक करावे..
वयस्क सर्वांच्याच मोठे असुन
बहुआयामी व्यक्तीमत्व ते.!
प्रतिलिपीवर विनोदवीर, विनोदाचा बादशहा, मुलाखतकार, सरस्वतीच्या लेकी,पुत्र सदर गाजवणारे सर्व लिखाणात श्रेष्ठत्व लाभलेले सरस्वतीचे उपासक, प्रशसंक काय बोलू
शब्दात कसे तोलु मी असे आशिर्वाद सर्वाना लाभलेले, काव्यपुष्पात प्रेम वाटायला आले..!
सवु मॅम, संजय पाटील सर अलकात त्यांचा आहे हातगंडा.!
सामाजिक, वास्तवदर्शी लिखाण दोघांचेही असते.
आकाश सिंधीकर आहे उत्कृष्ट कविता लिहिणारे
वास्तविकतेवर असते त्यांचे सुंदर लिखाण
त्यांचा ब्लाॅग बनायचा आहे. पण कविता करतात छान!
माधुरीजी गोतमारे मॅम, प्रा. पुरुषोत्तम पटेल सर,पुष्पाताई, राजश्रीताई लिहितात सुंदर कविता
शेरोळी,भुलोळी,अजुन कितीतरी काव्यात आहेत ते प्रविण.!
निरनिराळे प्रकार काव्यात मांडण्यात नाहीये नविन..!
सुचिता मॅम पण खुप छान कविता लिहितात.!
अश्विनी राठोड ताई,व कांचन ताईच्या चारोळ्या हसवितात.!
शब्दात त्यांच्या पारीजात फुलवितात.
अनिल तापकीर सर आध्यात्मिक कवितेत भक्तीरस ओततात.!
प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त अनोखी नावाची कविता लिहितात...!
दुर्गाची प्रत्येक कविता सुंदर असते
देवेंद्र (देव) सर प्रेमावरील कविता सुंदर लिहितात.
कधी कधी ते शायरीपण करतात..!
रजनी भागवत मॅम सुंदर कवितेचे त्यांचे विश्व
गोड आवाजात युट्यूब वर नाचतात प्रत्येक कवितेचे अश्व.....!
सतिश खरे,सचिन कांबळे आहे माझे दोन लहानभाऊ
तयाची कविता मी कशी वर्णन करु
भावनाप्रधान असते दोघांची कविता
त्यांच्या कवितेत तल्लीन होतो आईचे प्रेम पाहता.!
सचिन कुंभार आणि चंद्रमुनी गायकवाड दादांच्या कवितेत शब्दांचे मेघ साचते
सामाजिक विषयावर त्यांची कविता असते..!
नितिन शिंदेभाऊच्या कवितेत प्रेमाची महती असते
सर्वच श्रेणीत त्यांची कविता बोलते.
श्वेता, अश्विनीताई ची कविता डोळ्यात अजुन भरली नाही..!
काव्यपुष्पात त्यांची कविता मला दिसली नाही.!
सुरज आमचा ध्येय वेडा कविता छान करतो...
पण त्याची एकच कमजोरी आहे
तो अजुनही लहान मुलासारखा वागतो..!
वैशुताई पडवळ ( ऐंजल)
कवितेत नवनवे प्रयोग करते..!
कविता तर तिची छानच असते पण
व्हिडीओ कवितेचे व चित्र रंगित ती अपलोड करते..
शशीकांत चव्हाण सर काव्यपुष्पावर आले कसे गेले कसे कळले नाही.!
प्रतिलिपीवर ते चारोळिचे राजे होते..!
आतातर प्रतिलिपीवर पण नाहित.!
सवॅ काव्यपुष्प समुहातील कवि व कवियत्रींना माझा मानाचा मुजरा...!
चुकीने जर सुटले असेल तरी ते सोबतच आहे. त्यांच्याबद्दल ही माझ्या मनात तेवढाच आदर आहे. जेवढा बाकीन बदल आहे.
सवाॅना लक्ष्मीपूजन व भाऊबिजेच्या मोहन सोमलकर व परिवाराकडुन हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा...!
चुकले असेल तर, आपल्यातलाच समजुन माफ करा..!
मोहन सोमलकर
🙏🪔🙏🙏🪔🙏🪔💥🪔💥🪔👌🪔
हा कवितारुपी लेख लिहायला मला १ तास ४० मिनिट लागले. तेव्हा आवडीने वाचा.
काव्यपुष्पात सगळेच ग्रुप अडमिन खुप मेहनत घे
त आहेत, त्यांचे ऐका..!
दिवाळीअंक लवकरच प्रकाशित होईल
यात सतिश खरे व टीमने खुप मेहनत घेतली.
माधुरीताई ,उर्मिला मॅम, दुर्गा,श्वेताताई,मानसीजी,आबासाहेब,कर्ता धर्ता 🙏🪔🙏
त्यांचे आभार.!
आमची कल्पनाताई हिने सुध्दा खुप मदत केली..
सवाॅची दिवाळी सुख व समृध्दीची जावो.
🙏🙏🙏🙏🪔🪔🙏🙏🙏
सर खूपच छान किती बारीक बारीक सगळ्याच्या टिपल्या आहे. सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम ..अप्रतिमच लिहिलंय सर...काय बोलू शब्दच नाहीत....अप्रतिमच लिखाण👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय अप्रतिम सुंदर रचना रचली आहे 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान सर खर्च मनःपूर्वक धन्यवाद या कौतुकाबद्दल
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लिहिता सर तुम्ही. दुसऱ्याला इतकं चांगलं म्हणणं मी मराठी असल्याने मला अजिबात जमत नाही. खूप छान वाटलं वाचून
उत्तर द्याहटवावाह कित्ती सुंदर लिहिलंय सर 👌👌👌खूप खूप थँक्स
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
लाजवाब सर 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर सर किती बारीक निरीक्षण केले आपण सगळ्यांची नावे आवर्जून घेतलीत आपण खूप खूप dhnywaad सर 🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दरूपी स्तुतीसुमन ऊधळली आपण मोहनदादा... खुप सुंदर काव्यरचना...ईतक सोप नसत ईतरांच कौतुक करणं ,पण ते खुप छान जमत तुम्हाला...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवादिपावलीच्या लक्षलक्ष , तेजोमय हार्दिक शुभेच्छा...🪔🪔🎇🎇🏮🎇🎇🪔🪔
सवाॅना खुप खुप धन्यवाद 🙏🪔
उत्तर द्याहटवाअप्रतिम....... अप्रतिम रचना मोहन दा या रचनेची तारीफ करावी तितकी कमी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश दा
हटवाअप्रतीम कौतुकास्पद रचना👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाशब्द शब्दातूनी आम्हाला
उत्तर द्याहटवानि:शब्द केलेत,हे तूमचे
मनाच्या प्रेमाने आम्हाला
खुप मोठे स्थान दिलेत
हेची स्नेह प्रेम आम्हावरी
राहू द्यावेत.....
तुम्हाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हेची मागणे देवा.
खूपच सुंदर रचना✍️👌👌👌 खूप खूप आभार दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवाशब्दसुमनांचा कौतुकाचा वेलू । विस्तारला दशदिशी ।
उत्तर द्याहटवापरिमळ लुटवित सुटला । मनवारा पपानापानातुनी।
अप्रतिम शब्दसौदर्याने नटलेली दिपावली शुभेच्छा! ✍️👌
दिपावलीच्या मनभावन शुभेच्छा !👌🪔🪔🙏