मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

अभिनंदन शशीताई आणि दुर्गा मते

my gallery 
 ‼️अभिनंदन शशीताई ‼️

🍫‼️🍫🔅‼️🍫‼️🔅🍫‼️🍫🔅‼️


अभिनंदन शशीताई 

आज तु इतक्या दिवसांनी 

चारोळी या श्रेणीत प्रथम आली 

आनंदाची तुषार तुझ्या अंगणी उडाली


खुप छान चारोळी 

तुझी ताई असते

चारोळितुनच तु 

भाव मनातील व्यक्त होतांना दिसते!


ना अहंमपणा, ना अहंकार 

तुझ्या ठायी दिसला

पाण्याचा बुडबुडा 

जणु डोळ्यात येऊन हसला.!


नसतो तुला वेळ 

पण जसे मिळते तुला रिकामपण

कवितेतून भाव व्यक्त करते

चारोळीत किती दिसते ग तुझे शहाणपण!


शशी जसा तो नभातला 

गालातल्या गालात हसतो

काळ्याकुट्ट अंधारातही 

शितल छाया व हास्य देतो.!


तशीच शशीताई 

दोन दिवसात दादाला आपल करुन गेली

साहित्यात तिने प्रगतीचा ध्वज फडकवावा 

स्वतःच साठी मानाचे दोन शब्द राखुन गेली!


चारोळितुन प्रथम आली

ऑखे माझी नम झाली

कौतुक करण्यापरी शब्द भेटले 

तुझ्या नावावरची कविता ही प्रथम लिहली.!


अनेक शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी.!

⚘‼️⚘‼️⚘‼️⚘‼️⚘‼️

मोहन सोमलकर दादा


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

दुर्गा मते

‼️अभिनंदन बेटा‼️


My gallery 

दुर्गा आज लेख विभागातून 

⚘🔅‼️वैचारिक व सामाजिक ‼️🔅⚘

या दोन श्रेणीतुन प्रथम आली

अभिनंदन लेकीस दुर्गा बेटीस

🫒‼️🫒‼️🫒‼️🫒‼️


कौतुकाची धनी तु

कौतुकापरी तुझे कर्तृत्व आहे

लिखाणात तुझे मन दरवळते 

अशी लेखिका तु आहे.!


कुठून सुचते तुला 

एवढे भारी भारी शब्द 

वाचता वाचता 

व्हावे मग ग निशब्द! 


मोठमोठी कथा लिहिते

सामर्थ्यवान तु लेखिका शब्दात अवतरते

लेखणी तुझी अशी प्रगतीची वाट चालावी

मन माझे शुभेच्छा देते.!


लिहिण्यासाठी धडपडते 

अशी तु एका प्रतिभावंताची लेक आहे.!

शिंपल्यातील मौल्यवान मोती तु

मनाने खुप नेक आहे.!


खुप नाव कमवावे

साहित्यात तुला यश मिळावे 

आशिर्वादाचे बोल 

मुखातुनी तुझ्यासाठी निघावे.!


⚘⚘⚘⚘अनेक शुभेच्छा ⚘⚘⚘


मोहन सोमलकर 



११ टिप्पण्या:

  1. 👌👌👌👌वा, दादा अतिशय सुंदर शब्दांत रचना करून दोघींना शुभेच्छा दिल्या.
    खूप खूप अभिनंदन दुर्गा आणि शशी ताईचे🌹🌹🌹🌹💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लिहिलय 👌👌👌दोघींचे ही मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. खुप खुप अभिनंदन शशी आणि दुर्गा.... 👏👏💐💐🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  4. खूप खूप अभिनंदन शशी आणि नित्या...🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹👌👍✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐खूप छान सर

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...