मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

महमानवास महापरीनिवाॅण दिवसानिमित्त अभिवादन


 म               महान कायदेपंडित तुम्ही या जगाचे

हा        हालअपेष्टा केल्या सहन तुम्ही देशा साठी

मा        मायभूमीच्या हितासाठी आयुष्यभर लढले

न   नम्रतेने सगळ्या जगात हक्काने वावरले तुम्ही

व  वणवा जागृकतेचा मनामनात पेटविला बाबा तु.


बा  बांधिलकी हा गुण तुमच्या नसानसात होता बाबा

बा  बाबा तुम्ही दिनदलिताचे झाले ,कैवारी गोरगरीबाचे

     सा साथ दिनदलितांना देऊन शिक्षणाचा मार्ग  दाखविला !

     हे   हे  कार्य  सगळ्यास नाही जमले , हे कार्य तुम्हीच केले

ब   बर्‍याच गोष्टींवर तुम्ही न्यायाची बाजु मांडली होती !

आं  आंबेडकर नावाची प्रकाशज्योत सार्या देशाला मिळाली.

बे    बेड्या त्या अशिक्षिततेच्या, गुलामगिरीच्या नष्ट केल्या.

ड  डगमगले नाही कधी त्या इंग्रजांना पाहुन ,लढत राहिले 

क  कतॅव्य पार पाडित देशाचा विकास केला , माहामानवाने 

र  रचला इतिहास अद्भुत, अदभुत, ,सलाम या महमानवास.


भारतरत्न, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारण अभ्यासू,दलितांचा कैवारी,वंदनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरीनिवाॅण दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

🌐जय  डाॅ.भिमराव  बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🌐


मोहन सोमलकर 


१० टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर लिखाण केले आहे दादा👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर रचना.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🌸🌸🙏🙏🙏🌸🌸

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम रचनाविष्कार!👌
    महामानव बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...