जसा गरम गरम वरणभातावर
गरम गरम तुप टाकुन
करतो कालवाकालव
तशी मैतरीची होते हालवाहालव
जशी विरघळून जाते दुधामंदी साखर
जशी लागै गोड चटणी सोबत भाकर
मग भरल्या पोटावरुन
समाधानाची देतो आपण ढेकर..!
सारे नौकर चाकर मिळुन मिसळुन
करतात कष्ट खुप
धंद्यात होतो असा नफा
येते सर्वास हुरूप.....!
तसेच टिकवून ठेवा खऱ्या मैत्रीचं नातं
जसे चमके मान्यामंदी तलवारीचं पातं..!
मोहन सोमलकर
Copyright
/^=^=^=^/
खूप छान.����✍️��
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवासुंदर मोहनदा
उत्तर द्याहटवा