व्यापारीक वर्षा नुसार होते
३१माचॅ ला दरवर्षीच ताळेबंद
जीवनाची उमेदीचे वर्ष जगलो
केली गोळा बेरीज-वजाबाकी
काय हाती उरले ,अन काय गेले
हातातुनी रेती समान काय निसटत गेले
क्षण आनंदाचे वा दुःखाचे मी साठवत गेलो
पैसा,संपत्ती, ऐश्वर्य, ऐशोआराम कायम टिकून न राहिला
फक्त मी नाते व मैत्री ह्दयात जतन करित राहिलो.!
वयाच्या अर्धशतकाला राहिले फक्त तीनच वर्ष
मी आनंदाच्या व समाधानाच्या कल्पवृक्षसमान बहरत गेलो
बहरत गेलो,शहारत गेलो,संतृष्ठ होत गेलो..!
मोहन सोमलकर
©️®️
खूपच छान वर्षिक बेरीज वजाबाकी
उत्तर द्याहटवाधन्यवाद बेटा
हटवाKhupch sunder जमवली तुम्ही पुंजी खूपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद मॅम
हटवा