मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

एक स्त्री...... शक्ती द पावर...!

 


नका समजू एका स्त्रीला कमजोर 

तिच्या मनात व तनात  आहे जोर

फुकटच तिला नाही म्हणत कोण थोर

असते ती लहाणपणी नाजुकसशी पोर

मन नसतेच कधी तिचे चोर

दिशा पावलांना ती समजते



सर्वच ज्ञान तिला उमजते

नका होऊ कुणी शिरजोर 

सदैव असतो तिला कुटुंबाचाच घोर.!

कित्येक अडलेली कामे ती सिध्दीस आणते.!

कुणाच्याही मनातले दुःख ती जाणते.!

तिला मग का कोणी परकेपणाची वागणूक देते.!

जाणा एका स्त्रीची शक्ती.!

जाणा तिची कुटुंबाप्रतिची भक्ती.!

ती आहे...

🩸! Shakti the 🔋 power!🩸


मोहन सोमलकर 



३ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...