मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २६ मे, २०२२

चि. सौ.कां. अश्विनीताई राठोड व चि. सुनिल जाधव यांचा विवाह सोहळा

 


‼️‼️शुभविवाह  सोहळा‼️‼️


आज आहे घडी मुहूर्ताची 

प्रतिक्षा संपली तिची किती दिवसाची 

२६ मे चा तो दिवस शुभ उजाडला

सुरु झाली आज घाई अश्विनीताईच्या लग्नाची.!!


हि लेक स्व श्री. नागोराव व नंदाताई राठोडांची 

लई गुणवान, गुणगौरव घरण्याची 

आनंदात वाढलेली 

आनंदात अंगणी खेळलेली.!


आज पित्याचे पाहिलेले स्वप्न पुरे होत आहे

काल लागली अश्विनीताईला हळद 

आज बोहल्यावर उभी राहणार

आज तिचा शुभविवाह होत आहे.!


राठोडाची ही कन्या गुणवान 

चि. सुनिलांची सहचारिणी जाधव घराण्याची सुन होत आहे

पडतील आज तिच्या डोयीवर अक्षदा 

मंगलमय कार्य आज दोन परिवाराचे घडत आहे.!


उरी दाटुन आले मन माझे

दाटुन आला आज माझा कंठ खुप

जेव्हाचे जुडले अश्विनीताईचे लग्न 

म्हणे याल दादा अवश्य आशिर्वाद द्यायला येईल मला हुरूप 


आज नाही जाऊ शकलो तिच्या शुभ  कार्याला

अश्विनीताई व सुनिलरावांच्या विवाह सोहोळ्याला 

पण दोघांच्याही शिरी खुप मोठा आशिर्वाद राहिल 

खंत मनात उरी न जाण्याची आयुष्यभर राहील!


चि.सौ कां. अश्विनीताई व चि. सुनिल 

यांना होणार्या लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा‼️🎋🥳💐💐💐💐🎊🎊🎊💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊



७ टिप्पण्या:

  1. सुंदर लेखन आणि शुभेच्छा दिल्या दादा ✍️👌👌👌 अश्विनी ताईला वैवाहिक जीवनात सुख समृद्धी मिळो हीच प्रार्थना करते मी प्रभूचरणी 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर रचना...!👌👌👌 नवदाम्पत्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹नांदा सौख्य भरे!💐

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...