‼️‼️शुभविवाह सोहळा‼️‼️
आज आहे घडी मुहूर्ताची
प्रतिक्षा संपली तिची किती दिवसाची
२६ मे चा तो दिवस शुभ उजाडला
सुरु झाली आज घाई अश्विनीताईच्या लग्नाची.!!
हि लेक स्व श्री. नागोराव व नंदाताई राठोडांची
लई गुणवान, गुणगौरव घरण्याची
आनंदात वाढलेली
आनंदात अंगणी खेळलेली.!
आज पित्याचे पाहिलेले स्वप्न पुरे होत आहे
काल लागली अश्विनीताईला हळद
आज बोहल्यावर उभी राहणार
आज तिचा शुभविवाह होत आहे.!
राठोडाची ही कन्या गुणवान
चि. सुनिलांची सहचारिणी जाधव घराण्याची सुन होत आहे
पडतील आज तिच्या डोयीवर अक्षदा
मंगलमय कार्य आज दोन परिवाराचे घडत आहे.!
उरी दाटुन आले मन माझे
दाटुन आला आज माझा कंठ खुप
जेव्हाचे जुडले अश्विनीताईचे लग्न
म्हणे याल दादा अवश्य आशिर्वाद द्यायला येईल मला हुरूप
आज नाही जाऊ शकलो तिच्या शुभ कार्याला
अश्विनीताई व सुनिलरावांच्या विवाह सोहोळ्याला
पण दोघांच्याही शिरी खुप मोठा आशिर्वाद राहिल
खंत मनात उरी न जाण्याची आयुष्यभर राहील!
चि.सौ कां. अश्विनीताई व चि. सुनिल
यांना होणार्या लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा‼️🎋🥳💐💐💐💐🎊🎊🎊💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

फारच छान
उत्तर द्याहटवासुंदर लेखन आणि शुभेच्छा दिल्या दादा ✍️👌👌👌 अश्विनी ताईला वैवाहिक जीवनात सुख समृद्धी मिळो हीच प्रार्थना करते मी प्रभूचरणी 🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई 😊😊😊🙏
हटवाधन्यवाद सर
हटवाखूप सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
हटवाखूप सुंदर रचना...!👌👌👌 नवदाम्पत्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹नांदा सौख्य भरे!💐
उत्तर द्याहटवा