अलक ( वर्तमानपत्र)
जशी दिवसाची सुरवात वर्तमानपत्र वाचल्याने होत होती.
तशीच त्याची दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाटण्याने रोज व्हायची.
त्याच्या हाताने वर्तमानपत्र हाती पडुन वाचण्याची सवय चाळीतील प्रत्येकालाच लागली होती. आज मात्र वर्तमानपत्र आले नाही.
पण तो या जगात आज राहिला नाही. याची बातमी सगळ्यांनाच कळली. मनाला हुरहुर लागणारी ती बातमी होती.
अलककार:- मोहन सोमलकर नागपुर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.