मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

नभात नाचते चांदणी

 
रात्र ही संपेना
रात्रीचा शेला पांघरुनि
नभात नाचते एक चांदणी
अंगी तिच्या चमचम करणारा वास
सखी ती चंद्राची आतुरलेला तिचा सहवास
मोहकता तिची पाहुन मन हेलावलेले माझे कसे
मिही  मग्न झालो चंद्र चांदण्याच्या प्रितीवर घायाळ झालो.
आठवत बसलो माझ्या प्रियेला त्या रात्री मी वाट पाहत बसलो.
मोहनिल

रात्र ही संपेना🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺


७ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...