रात्र ही संपेना
रात्रीचा शेला पांघरुनि
नभात नाचते एक चांदणी
अंगी तिच्या चमचम करणारा वास
सखी ती चंद्राची आतुरलेला तिचा सहवास
मोहकता तिची पाहुन मन हेलावलेले माझे कसे
मिही मग्न झालो चंद्र चांदण्याच्या प्रितीवर घायाळ झालो.
आठवत बसलो माझ्या प्रियेला त्या रात्री मी वाट पाहत बसलो.
मोहनिल

रात्र ही संपेना🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺
खूप छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद दुर्गा
हटवामनमोहक रचना ��������
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाअप्रतिम रचनाविष्कार!👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा