मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

स्त्रीत्व, स्त्रीचे

 स्त्रीत्व, स्त्रीचे!

नाही ती पायधुळ
ती जीवनाची पायगुण
बंद तिने या नियतीचे झुगारले
मस्तकी फक्त तिच्या सुर्याच्या तेजाचा टिळा
जीवनाचा नाही केला आपल्या खुळखुळा
नाही बंधनरुपी गळ्यात डोरलं
दु:ख मनातलं तिने नाही सहन केलं
झुंजली ती,
मर्दानी झाली,
फोडल्या त्या हातातल्या बांगड्या
काकण वास्तवतेचे नराधमाच्या छातीवर मारुनी तोडल्या तयाच्या तंगड्या.!
जोडवे पायातील कधीचेच काढले
तिने समाज विघातक शक्तीला बदडले..!
स्त्रीत्वाचे बंध तोडुनि
पुरुषी बाणा वठवला
ती अश्व शक्ती अंगात भरुनि
समाजाचा चेहरा झाली..!

मोहन सोमलकर 💥💥💥💥💥🙏


६ टिप्पण्या:

  1. WOW...!!
    खूपच छान भावना व्यक्त केल्या आहेत...👌
    ती शक्ती महाशक्ती च आहे त्याचे असेच कौतुक केले पाहिजे...👌👌👌👌👌👌👌👌👌
    आंबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर आणि अप्रतिम रचना केलीत दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. ज्वलंत विषयावर लिहिलेत 👌👌👌अभिनंदन 💐💐

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...