मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

हरवले माझेच शब्द तुमच्या कवितेतली भावनेत

 

Best wishes from best friends 


हरवलेले ते शब्द, मी शोधत असताना
मला ते शब्द आज प्रतिलिपीवर व काव्यपुष्प वर भेटले
आज माझ्या मुलीचा वाढदिवस दिसला तो
भाव भावनांचा झर्यात ते शब्द विहार करतांना दिसले..!

ही प्रेमाची शब्दरुपी सरिता आज
माझ्या अंगणी वाहतच आली जणु
कल्पनाताई,कोमुताई,अनिलदादा,देव सरांचे
मी आज आभार कसे बरे मानु.!

भावना तयांनी शब्दात मांडुन
वात्सल्य,आपुलकीची गुंफन
शब्दरुपी भावनेत अशी मांडली
जशी माया भुमिकाविषयी त्यांची मनातुन सांडली.!

अनेक माझ्या बंधु आणि भगिनींनी
समिक्षेरुपी आशिर्वाद आज माझ्या लेकीस दिले.!
प्राजक्तरुपी फुलाची बहरच जणु आज माझ्या दारी बहरली.!
जणु प्रेमाची आभाळमायाच आम्हावरी अवतरली..!

आयुष्यात कुठेही असो मी
कधी विसरणार नाही मी हा लळा.!
लेकीच्या पुढच्या आयुष्यासाठी तुमचे आशिष कामी येईल.
तुमच्या शब्दाने दाटुन आला माझा गळा!

खुप खुप धन्यवाद सवाॅचे ज्यांनी माझा व माझ्या लेकीचा व माझ्या कुटूंबाचा दिवस अविस्मरणीय असा केला..!
🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🙏😊😊😊
मोहन सोमलकर 🙏🍫😊


१२ टिप्पण्या:

  1. खूप खूप मस्त रचना अप्रतिम सर...🌺🌹🌺🌺👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत सर 🙏🏼🙏🏼👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत सर 👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  4. खुप खुप धन्यवाद सर ...।

    अतिशय सुंदर रचनेतन आभार व्यक्ती केलेत तुम्ही
    त्या बदल मनपूर्वक खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...