हरवलेले ते शब्द, मी शोधत असताना
मला ते शब्द आज प्रतिलिपीवर व काव्यपुष्प वर भेटले
आज माझ्या मुलीचा वाढदिवस दिसला तो
भाव भावनांचा झर्यात ते शब्द विहार करतांना दिसले..!
ही प्रेमाची शब्दरुपी सरिता आज
माझ्या अंगणी वाहतच आली जणु
कल्पनाताई,कोमुताई,अनिलदादा,देव सरांचे
मी आज आभार कसे बरे मानु.!
भावना तयांनी शब्दात मांडुन
वात्सल्य,आपुलकीची गुंफन
शब्दरुपी भावनेत अशी मांडली
जशी माया भुमिकाविषयी त्यांची मनातुन सांडली.!
अनेक माझ्या बंधु आणि भगिनींनी
समिक्षेरुपी आशिर्वाद आज माझ्या लेकीस दिले.!
प्राजक्तरुपी फुलाची बहरच जणु आज माझ्या दारी बहरली.!
जणु प्रेमाची आभाळमायाच आम्हावरी अवतरली..!
आयुष्यात कुठेही असो मी
कधी विसरणार नाही मी हा लळा.!
लेकीच्या पुढच्या आयुष्यासाठी तुमचे आशिष कामी येईल.
तुमच्या शब्दाने दाटुन आला माझा गळा!
खुप खुप धन्यवाद सवाॅचे ज्यांनी माझा व माझ्या लेकीचा व माझ्या कुटूंबाचा दिवस अविस्मरणीय असा केला..!
🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🙏😊😊😊
मोहन सोमलकर 🙏🍫😊

खूप खूप मस्त रचना अप्रतिम सर...🌺🌹🌺🌺👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सुरज
हटवाखुप सुंदर
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद दादा
हटवाखूपच छान मोहनजी 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद रंजुजी
हटवाखुप सुंदर शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत सर 🙏🏼🙏🏼👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत सर 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद आपले
हटवाखुप खुप धन्यवाद सर ...।
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचनेतन आभार व्यक्ती केलेत तुम्ही
त्या बदल मनपूर्वक खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
खूप सुंदर रचना केली सर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा