वै द्यकीय क्षेत्रातली तुझी गगनभरारी
मे घांचा पाऊस पडावा जणु तुझ्या दारी
घा व तु घातले यश, मेहनत व कष्टा वरी
रा ज केले तुझ्या बुध्दीकौशल्याने भूवरी
ज य जयकार तुझा प्रत्येक क्षेत्रात, निनाद तरी!
ज गणे फक्त आयुष्य, ध्येय तुझे ना इथवरी!
ग गनात मारिली हर क्षेत्रात तु आज भरारी.!
![]() |
| ॥॥वाढदिवस॥॥ |
ता बा मनावर ठेवून यश,किर्ती करे तुझ्या घरी चाकरी!
प दवी मोठी वैद्यकीय क्षेत्रात, नावलौकिक तुझे खुप, तू यशाची आहे मानकरी.!
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
माझी मैत्रिण, बहीण,गुरु वैद्य. सौ. मेघा राजेंद्र जगताप हिचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने तिला हे काव्यपुष्प मी बहाल केले. जिचे संपुर्ण नाव सुरुवातीला आले.
हे मी माझे मित्र व श्रेष्ठ कवि. अनिल तपकिरांच्या पध्दतीने लिहले. वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन
वैद्य. मेघा राजेंद्रजी जगताप 🌿🌿🙏🙏🙏🌺
मोहन सोमलकर 🙏🌿🌿🎉🎉

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामेघाजी ऽ ...!!
उत्तर द्याहटवाआपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
।। जिवेत शरद:शतम् ।।
🍧🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
मोहनजीऽ ... खूपच छान लिखाण केले आहे.
आबा...🙏
सुंदर शब्दरचना सरजी!👌
उत्तर द्याहटवाडॉ.मेघाजी,आपणास उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा!🌹🎂
सुंदर रचना सर 👌👍 डॉ मेघाजी, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐
उत्तर द्याहटवा