मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

□□वाढदिवस □□

 

वै द्यकीय क्षेत्रातली तुझी गगनभरारी


  मे घांचा पाऊस पडावा जणु तुझ्या दारी


  घा व तु घातले यश, मेहनत व कष्टा वरी


रा ज केले तुझ्या बुध्दीकौशल्याने भूवरी


  य जयकार तुझा प्रत्येक क्षेत्रात, निनाद तरी!


गणे फक्त आयुष्य, ध्येय तुझे ना इथवरी!


गनात मारिली हर क्षेत्रात तु आज भरारी.!

॥॥वाढदिवस॥॥ 


ता बा मनावर ठेवून यश,किर्ती करे तुझ्या घरी  चाकरी!
दवी मोठी वैद्यकीय क्षेत्रात, नावलौकिक तुझे खुप, तू यशाची आहे मानकरी.!

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
माझी मैत्रिण, बहीण,गुरु वैद्य. सौ. मेघा राजेंद्र जगताप हिचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने तिला हे काव्यपुष्प मी बहाल केले. जिचे संपुर्ण नाव सुरुवातीला आले.
हे मी माझे मित्र  व श्रेष्ठ कवि. अनिल तपकिरांच्या पध्दतीने लिहले. वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन
वैद्य. मेघा राजेंद्रजी जगताप 🌿🌿🙏🙏🙏🌺
मोहन सोमलकर 🙏🌿🌿🎉🎉


४ टिप्पण्या:

  1. मेघाजी ऽ ...!!
    आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
    ।। जिवेत शरद:शतम् ।।
    🍧🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
    मोहनजीऽ ... खूपच छान लिखाण केले आहे.
    आबा...🙏

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर शब्दरचना सरजी!👌
    डॉ.मेघाजी,आपणास उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा!🌹🎂

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर रचना सर 👌👍 डॉ मेघाजी, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...