मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

रेहांशु( वाढदिवस)

 रमतो खेळात 





मस्तीत, मौजमजेत राहतो.!

नाही कुणाचे भय..!

सोनेरी किरणांचा जसा व्हावा उदय..!


नाॅटीबाॅय तु...!

आजीआजोबा,आतुमामाजीला, बडेपापा बडी म्ममी,दिदीला हैराण करतो..!

मोबाईल वरी व्हिडिओ गेम खेळतो 

शाळेला लाॅकडाऊनपासुन मिळाली जेव्हापासून सुट्टी.  !

अभ्यासासोबत झाली तुझी कट्टी...!

तुझ्याशी खेळायला तुझ्यासोबत सानादादा, 

प्रेम, कान्हा बिटुकला एवढी मावळ्यांची फौज आहे..!


भरभरून वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छां.!🎈

खुप मोठा हो...🎈

नाव कमव..!🎈

आजीआजोबांचे..!🎈

आईबाबांचे,  बडेपापा, बडीमम्मी 🎈

तुझ्या पाठीशी आहे..!

आतु मामाजी व दीदीचा तु राजदुलारा.!🎈

सगळ्यांच्या तु आहे प्यारा..!🎈


Happy birthday 🎂 to Rehanshu.🍫🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍫👑👑🍧🍧🍧💥🌱🌱🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

Mohan...Somalkar 🌱🎈

८ टिप्पण्या:

  1. सुंदर रचना...✍️👌
    रेहांशू... वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🌹🍫

    उत्तर द्याहटवा
  2. Khup chaan sir....Rehanshu la vashdivsachya subheacha...👍👌✍️🍫🎂🍫...sir tumcha mulga ka...

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...