रमतो खेळात
![]() |
मस्तीत, मौजमजेत राहतो.!
नाही कुणाचे भय..!
सोनेरी किरणांचा जसा व्हावा उदय..!
नाॅटीबाॅय तु...!
आजीआजोबा,आतुमामाजीला, बडेपापा बडी म्ममी,दिदीला हैराण करतो..!
मोबाईल वरी व्हिडिओ गेम खेळतो
शाळेला लाॅकडाऊनपासुन मिळाली जेव्हापासून सुट्टी. !
अभ्यासासोबत झाली तुझी कट्टी...!
तुझ्याशी खेळायला तुझ्यासोबत सानादादा,
प्रेम, कान्हा बिटुकला एवढी मावळ्यांची फौज आहे..!
भरभरून वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छां.!🎈
खुप मोठा हो...🎈
नाव कमव..!🎈
आजीआजोबांचे..!🎈
आईबाबांचे, बडेपापा, बडीमम्मी 🎈
तुझ्या पाठीशी आहे..!
आतु मामाजी व दीदीचा तु राजदुलारा.!🎈
सगळ्यांच्या तु आहे प्यारा..!🎈
Happy birthday 🎂 to Rehanshu.🍫🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍫👑👑🍧🍧🍧💥🌱🌱🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
Mohan...Somalkar 🌱🎈

सुंदर रचना...✍️👌
उत्तर द्याहटवारेहांशू... वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🌹🍫
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाKhup chaan sir....Rehanshu la vashdivsachya subheacha...👍👌✍️🍫🎂🍫...sir tumcha mulga ka...
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद मॅम
हटवाखूप छान लिहिलंय रेहांशू happy birthday 🎂🎂🎂💐💐💐
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद दुर्गा 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना, Happy Birthday to Rehanshu 🎂🎂🎂🍫🍫🍫🌹🌹
उत्तर द्याहटवाधन्यवाद राजश्री मॅम 🙏🙏
उत्तर द्याहटवा