संस्कृती आपल्या देशाची
आहे आपल्या मातीची
वेगळीच असते छाप
प्रत्येक येणाऱ्या सणाची !
भारत पवाॅत दसरा सणाचे
आहे महत्त्व खुपच अनमोल
या दिवशी प्रभु श्रीरामाने रावणासोबत युध्द करुन, विजयश्री खेचून आणली त्याचे हे मोल!
आजच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण
दाराला बांधल्या जाते..!
पवित्र मन,मांगल्याने शस्त्र, अस्त्र,नित्यपयोगी अवजारे धुवुन त्याचे पुजन केल्या जाते.!
संध्याकाळी मांगल्याची सांज
येते किर्ती, समृध्दी,प्रगती घेऊन दारी.!
प्रत्येक देवस्थानात, मातेच्या चरणी, आपट्याची पाने चढवुनि
विजयदिवस म्हणुनी विजयादशमी करतो सारे आपण साजरी.!
दसर्याच्या दिवशी शिर्डीस
येतात भाविक दशॅनास
दसरा आणि साईबाबांची नाळ जुडली आहे
बाबांचा सदैव जिथे असतो वास..!
दसरा सण आहे मोठा
प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा नाही तोटा.
दिक्षाभुमीवर दसर्याच्या दिवशी बाबासाहेबांनी बौध्द बांधवांना धम्मप्रवॅतनाची दिक्षा दिली होती.!
दसरा हा दिवस असतो सोनेरी दिवस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग नागपुर
इथे असते शस्त्र पुजन मोठे.!
भव्य प्रांगणात होई सायंकाळी
रावण दहन फार मोठे..!
एकुण दसरा या दिवसाचे
लौकिक आहे खुप भारी
याच दिवशी असत्यावर सत्याची विजय होऊन दिवाळी सणांची इथुनच केली होती तयारी....!
मोहन सोमलकर 💕🎋🌷🙏💥💦🌿
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा सवाॅना..!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाह! अतिशय सुंदर दसरा सणाचे महत्त्व सांगितले..👌👌👍
उत्तर द्याहटवावाह! अतिशय सुंदर दसरा सणाचे महत्त्व सांगितले..👌👌👍
उत्तर द्याहटवाआपल्याला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
धन्यवाद सवु मॅम 🙏🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌿
हटवावाहहह..खुप सुंदर काव्यमय माहीती... धन्यवाद मोहनदादा....🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाविजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...☘️☘️☘️
धन्यवाद वैश्युताई
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवादसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाछान माहिती दिली आहे दादा 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाछान माहिती दिली happy dasra
उत्तर द्याहटवा