मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

दसरा सण...!

 संस्कृती आपल्या देशाची

आहे आपल्या मातीची 

वेगळीच असते छाप 

प्रत्येक येणाऱ्या सणाची !


भारत पवाॅत दसरा सणाचे 

आहे महत्त्व खुपच अनमोल 

या दिवशी प्रभु श्रीरामाने रावणासोबत युध्द करुन, विजयश्री खेचून आणली त्याचे हे मोल!


आजच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण

दाराला बांधल्या जाते..!

पवित्र मन,मांगल्याने शस्त्र, अस्त्र,नित्यपयोगी अवजारे धुवुन त्याचे पुजन केल्या जाते.!


संध्याकाळी मांगल्याची सांज 

येते किर्ती, समृध्दी,प्रगती घेऊन दारी.!

प्रत्येक देवस्थानात, मातेच्या चरणी, आपट्याची पाने चढवुनि 

विजयदिवस म्हणुनी विजयादशमी करतो सारे आपण साजरी.!


दसर्याच्या दिवशी शिर्डीस 

येतात भाविक दशॅनास 

दसरा आणि साईबाबांची नाळ जुडली आहे

बाबांचा सदैव जिथे असतो वास..!


दसरा सण आहे मोठा

प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा नाही तोटा.

दिक्षाभुमीवर दसर्याच्या दिवशी बाबासाहेबांनी बौध्द बांधवांना धम्मप्रवॅतनाची दिक्षा दिली होती.!


दसरा हा दिवस असतो सोनेरी दिवस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग नागपुर

इथे असते शस्त्र पुजन मोठे.!

भव्य प्रांगणात होई सायंकाळी 

रावण दहन फार मोठे..!




एकुण दसरा या दिवसाचे

लौकिक आहे खुप भारी 

याच दिवशी असत्यावर सत्याची विजय होऊन दिवाळी सणांची इथुनच केली होती तयारी....!




मोहन सोमलकर 💕🎋🌷🙏💥💦🌿

दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा सवाॅना..!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



९ टिप्पण्या:

  1. वाह! अतिशय सुंदर दसरा सणाचे महत्त्व सांगितले..👌👌👍

    उत्तर द्याहटवा
  2. वाह! अतिशय सुंदर दसरा सणाचे महत्त्व सांगितले..👌👌👍
    आपल्याला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. वाहहह..खुप सुंदर काव्यमय माहीती... धन्यवाद मोहनदादा....🙏🧚🏻‍♀️😊💐🍫

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...☘️☘️☘️

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर 👌👌👌
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...