पहाट कोवळी दिसे॥ किरण सोनेरी हसे॥
अंगणी रांगोळी दिसे॥ मांगल्य सजे नित्य॥
रानोमाळी प्रभात सजे ॥ पक्ष्यांचा गोंगाट हसे
कोकीळेची धुन बरसे॥ कानी स्वर घुमे॥
हवेत सजेलता होती॥ निसर्गरम्यता होती॥
आहाराची चिंता नव्हती॥ गावरान मेवा मिळे
गेले ते दिवस सारे॥ सरले आसमानी तारे॥
संपले थंडीचे वारे॥ जीवनी या ..॥
मोहन सोमलकर 👍🚩
अतिशय सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
हटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवावाह! फारच छान..👌👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाSundar rachna...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाफारच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह..खुप सुंदर , प्रेरणादायक रचना...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवा