मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

काव्यपुष्प

 निर्धार मनाचा कर

मार्गक्रमण तु आयुष्यभर कर 

प्रयत्नाची पराकाष्ठा करुनि

जीवन आपले सुखकर कर..!



🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हायकू

निर्धार कर

श्रमाची कास धर

आयुष्यभर...!


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्रिवेणी

निर्धार मनाचा केला तर

प्रत्येक काम यशस्वी होते

श्रमाचे फळ कधीही मिळते..!


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोहन सोमलकर 

५ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...