निर्धार मनाचा कर
मार्गक्रमण तु आयुष्यभर कर
प्रयत्नाची पराकाष्ठा करुनि
जीवन आपले सुखकर कर..!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हायकू
निर्धार कर
श्रमाची कास धर
आयुष्यभर...!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्रिवेणी
निर्धार मनाचा केला तर
प्रत्येक काम यशस्वी होते
श्रमाचे फळ कधीही मिळते..!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मोहन सोमलकर
खूप खूप छान
उत्तर द्याहटवाKhup chan hsyku
उत्तर द्याहटवाअतिशय अप्रतिम असे 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम ..!
उत्तर द्याहटवाखूप छान रचना..!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
खूपच सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवा