मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

आनंद कशात शोधावे

 

From photo gallery 

जीवनात धावपळ रोजचीच ठरलेली 

छोट्याश्या सुखासाठी मेहनत प्रत्येक जीवास लागलेली..!

एशोआराम जीवनाच्या संध्याकाळी भेटावे.!

सहजीवन आनंदी जावे..!

याकरता असते जीवनात धावपळ व पळापळ.!


पण खुप न धावता जीवनाचा खरा आनंद लुटावा..!



मोहन सोमलकर 🍁🌺🌺

१२ टिप्पण्या:

  1. वाह वा दादा खूपच सुंदर आणि अप्रतिम रचना केलीत खूप खूप सुंदर
    👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🙏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...