![]() |
| From photo gallery |
जीवनात धावपळ रोजचीच ठरलेली
छोट्याश्या सुखासाठी मेहनत प्रत्येक जीवास लागलेली..!
एशोआराम जीवनाच्या संध्याकाळी भेटावे.!
सहजीवन आनंदी जावे..!
याकरता असते जीवनात धावपळ व पळापळ.!
पण खुप न धावता जीवनाचा खरा आनंद लुटावा..!
मोहन सोमलकर 🍁🌺🌺
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
अगदी बरोबर सांगितलं 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाअगदी बरोबर..खूपच सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सचिन
हटवाअतिशय सुंदर रचना ����������
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखुप सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद आश्वीनीजी
हटवावाह वा दादा खूपच सुंदर आणि अप्रतिम रचना केलीत खूप खूप सुंदर
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🙏
खुप खुप धन्यवाद कल्पनाताई 🙏🙏🙏🙏🙏🎉
हटवाखुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🎉
हटवाखूपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा