मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

जेष्ठ नागरिक दिवस



From gallery 

द्या त्या जेष्ठ लोंकाना मान
सन्मान द्या त्यांना जीवनात 
ते आधारवड आपल्या आयुष्यातले 
श्रेष्ठ आहे ते आपल्या जीवनात महान 
आधारवड ते आधार द्या...!
थकलेल्या जीवांना द्या दोन शब्दाचा मान.!

जेष्ठ नागरिक दिवसाच्या शुभेच्छा.!


मोहन सोमलकर 🙏🍁🌿


९ टिप्पण्या:

  1. उत्तम शब्दरचना सर
    ज्येष्ठ नागरिक दिवसाचा हार्दिक शुभेच्छा सर ।

    माज्या मते जर आज च्या युवाला प्रगती बरोबर सन्मान, शांती आणि जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याने आणि समाजातील ज्येष्ठाण सोबत सामाजिक समतोल साधून जर का आपल्या यशाची प्राप्ती केली तर त्या यशाने ना केवळ त्याच अपितु संपूर्ण समाजाचं भलं होईल आणि आपली वाटचाल एक माणूस म्हणून, समाज आणि एक देश म्हणून योग्य दिशेने जाईल असं मनोमनी वाटते ।

    कारण काय तर ज्येष्ठ व्यक्ती ती केवळ एक व्यक्ती नसून त्यांच्या जीवनात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने भरलेली एक अशी घागर आहे जिच्या ज्ञानाचं पाणी कधी न आटणार आहे।
    असो , जास्त लिहत गेलो तर कंमेंट च रूपांतर एका लेखामध्ये होईल ।

    पुढे कधी तरी नक्की प्रयत्न करेल माझ्या भावनांना शब्दरूपात बांधून आपण सर्वांसमोर सादर करण्याचा ।

    मोहन दादा धन्यवाद ☺️🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूच सुंदर लिहिलंय सर...आपण त्यांना मान द्यावा आणि जपावे विचारपूस करावी yeavdhich अपेक्षा असते त्यांची.....👌👍✍️🌹🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर रचना...सर्जी!✍️👌👌👌
    ज्येष्ठांना मान जिथे वैभव नांदे तिथे!🙏

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम 👌
    सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत..!!
    पेरावे तसेच उगवते हा कानमंत्र तरूणांना समजला पाहिजे...!!
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    खूप खूप शुभेच्छा..!
    🍧🍫🍧🍫🍧
    आबा 💐

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...