| From gallery |
द्या त्या जेष्ठ लोंकाना मान
सन्मान द्या त्यांना जीवनात
ते आधारवड आपल्या आयुष्यातले
श्रेष्ठ आहे ते आपल्या जीवनात महान
आधारवड ते आधार द्या...!
थकलेल्या जीवांना द्या दोन शब्दाचा मान.!
जेष्ठ नागरिक दिवसाच्या शुभेच्छा.!
मोहन सोमलकर 🙏🍁🌿
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
खूप छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाउत्तम शब्दरचना सर
उत्तर द्याहटवाज्येष्ठ नागरिक दिवसाचा हार्दिक शुभेच्छा सर ।
माज्या मते जर आज च्या युवाला प्रगती बरोबर सन्मान, शांती आणि जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याने आणि समाजातील ज्येष्ठाण सोबत सामाजिक समतोल साधून जर का आपल्या यशाची प्राप्ती केली तर त्या यशाने ना केवळ त्याच अपितु संपूर्ण समाजाचं भलं होईल आणि आपली वाटचाल एक माणूस म्हणून, समाज आणि एक देश म्हणून योग्य दिशेने जाईल असं मनोमनी वाटते ।
कारण काय तर ज्येष्ठ व्यक्ती ती केवळ एक व्यक्ती नसून त्यांच्या जीवनात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने भरलेली एक अशी घागर आहे जिच्या ज्ञानाचं पाणी कधी न आटणार आहे।
असो , जास्त लिहत गेलो तर कंमेंट च रूपांतर एका लेखामध्ये होईल ।
पुढे कधी तरी नक्की प्रयत्न करेल माझ्या भावनांना शब्दरूपात बांधून आपण सर्वांसमोर सादर करण्याचा ।
मोहन दादा धन्यवाद ☺️🙏
खूच सुंदर लिहिलंय सर...आपण त्यांना मान द्यावा आणि जपावे विचारपूस करावी yeavdhich अपेक्षा असते त्यांची.....👌👍✍️🌹🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखुप छान रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूप सुंदर आणि योग्य लिहिले आहे सर👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना...सर्जी!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाज्येष्ठांना मान जिथे वैभव नांदे तिथे!🙏
अप्रतिम 👌
उत्तर द्याहटवासुंदर भावना व्यक्त केल्या आहेत..!!
पेरावे तसेच उगवते हा कानमंत्र तरूणांना समजला पाहिजे...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप खूप शुभेच्छा..!
🍧🍫🍧🍫🍧
आबा 💐