मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

काव्यपुष्पाचे शतक

 या नभी एकच आवाज 

बुलंद होत राहील 

शब्दांचा थवा नभी 

सदैव उडत राहिल.!


गुंफावे काव्यपुष्प 

जुळावे साहित्यप्रेमी 

एकच ध्यास होता 

आबांच्या मनी नेहमी! 

From Blog 


आज स्वप्न ते साकार झाले 

प्रत्येक कवींचे काव्यपुष्पात 

या ब्लाॅग  तयार झाले...!

सगळेच रमले कविता विश्वात.!


आज आनंद द्विगुणित झाला माझा

मी काव्यपुष्पावर आबांच्या आशिर्वादाने 

व सवाॅच्या सहकार्यातून माझे 

कवितेचे शतक आज पुणॅ झाले...!



मोहन सोमलकर 🙏🍁


२२ टिप्पण्या:

  1. वा वा... छानच अभिनंदन... 👏👏💐💐
    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ✍️✍️✍️🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. वाह वा खूप खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणासही खूप खूप शुभेच्छा दादा खूप सुंदर आणि अप्रतिम शब्दात रचना केली 👌👌👌👌👌👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️✍️🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  3. खूप खूप शुभेच्छा..!
    आणि अभिनंदन..!🌷
    शतकपुर्तिचा आनंद मला ही खूप झालाय..🙏
    पुढच्या शतकाच्या साठी खूप खूप शुभेच्छा 🌷
    तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत..!🌷
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
    आबा 🙏...!

    उत्तर द्याहटवा
  4. खूप खूप अभिनंदन सर...💐💐💐👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫💐💐💐खूप सुंदर शब्दात मनोगत सादर केलंय...👌👍✍️

    उत्तर द्याहटवा
  5. Congratulations sir✌💐💐💐💐
    असेचं सुंदर सुंदर कविता लिहित रहावे
    खूपचं सुंदर कविता केली तुम्ही👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर शब्दभावना मांडल्या सर...✍️👌👌👌
    अभिनंदन!🌹👏👏👏

    उत्तर द्याहटवा
  7. सुंदर रचना केली दादा...👌 अभिनंदन!💐👏👏👏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...