या नभी एकच आवाज
बुलंद होत राहील
शब्दांचा थवा नभी
सदैव उडत राहिल.!
गुंफावे काव्यपुष्प
जुळावे साहित्यप्रेमी
एकच ध्यास होता
आबांच्या मनी नेहमी!
![]() |
| From Blog |
आज स्वप्न ते साकार झाले
प्रत्येक कवींचे काव्यपुष्पात
या ब्लाॅग तयार झाले...!
सगळेच रमले कविता विश्वात.!
आज आनंद द्विगुणित झाला माझा
मी काव्यपुष्पावर आबांच्या आशिर्वादाने
व सवाॅच्या सहकार्यातून माझे
कवितेचे शतक आज पुणॅ झाले...!
मोहन सोमलकर 🙏🍁

अतिशय सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम जी🙏🙏🙏🍁
हटवावा वा... छानच अभिनंदन... 👏👏💐💐
उत्तर द्याहटवापुढील लिखाणासाठी शुभेच्छा ✍️✍️✍️🙏🏼🙏🏼
धन्यवाद अश्विनीजी🙏🙏🍁
हटवाधन्यवाद ताई
हटवावाह वा खूप खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणासही खूप खूप शुभेच्छा दादा खूप सुंदर आणि अप्रतिम शब्दात रचना केली 👌👌👌👌👌👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️✍️🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई 🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍁🍁🙏🙏
हटवाअभिनंदन मोहनदादा 🌺🌺
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद गणेश दादा
उत्तर द्याहटवाखूप खूप शुभेच्छा..!
उत्तर द्याहटवाआणि अभिनंदन..!🌷
शतकपुर्तिचा आनंद मला ही खूप झालाय..🙏
पुढच्या शतकाच्या साठी खूप खूप शुभेच्छा 🌷
तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत..!🌷
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
आबा 🙏...!
धन्यवाद आबा सर🙏🙏🙏🙏🌿
हटवाखूप खूप अभिनंदन सर...💐💐💐👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫💐💐💐खूप सुंदर शब्दात मनोगत सादर केलंय...👌👍✍️
उत्तर द्याहटवाधन्यवाद मानसीजी
हटवाCongratulations sir✌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाअसेचं सुंदर सुंदर कविता लिहित रहावे
खूपचं सुंदर कविता केली तुम्ही👌👌👌
धन्यवाद 🌿🙏
हटवाCongratulations sir असेच लिहित रहा 💐💐💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
हटवासुंदर शब्दभावना मांडल्या सर...✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअभिनंदन!🌹👏👏👏
धन्यवाद सर
हटवासुंदर रचना केली दादा...👌 अभिनंदन!💐👏👏👏
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाधन्यवाद ताई
उत्तर द्याहटवा