मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

माझीच तु जानशिन

 

Fm my gallery 

🌿🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🍁🌿

रेशीमगाठ ब्रम्हदेवाने तुझीनिमाझी जोडली
त्याची महती कधी तुला न होती कळली !
वेडे 🌹तु नसेल प्रेम करत मनोभावे मज
पण मी मात्र तुझ्या ह्दयी आपली प्रित रिती केली!

💮💮💮♦️💮💮♦️💮💮💮💮♦️
तुला काय कळणार त्या मंगळसुत्राच्या मण्यांची संकल्पना
ते बंधन तु तर मोडुन दुर केले होते
गळ्याला त्रास होतो म्हणून काढले होते
हे करतांनी तुझ्या मनाला तरी पटले होते

काय ठेवले तु आपल्या शरिरावर
माझ्या नात्याचे प्रतिक म्हणुन
कसेतरी बोटाला घट्ट पकडुन जोडवे पायात होते.
तेही तु पायाची नस लागते म्हणुन काढुन टाकले
तरी तुला मी राणी माझ्या मनमंदिरी पुजले होते..!

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

विलग,अलग तुला मी कधीही आपल्यापासून
तुला प्रिये होऊ देणार नाही मी
तु माझे पहिलेच आणि शेवटले प्रेम आहेस
माझ्या मरणाआधी तुला मृत्युशय्येवर चढु देणार नाही.!

तु माझे शरीर मी तुझा आत्मा आहे.!
मी तुझी गाडी, तु माझे इंधन आहे.!
तु माझी गॅस मी तुझा सिलेंडर आहे.!
तु असशिल ताव्यावरली भाकर मी ठेचा आहे

🌺🥀🌺🥀🌺🥀🌺🥀🌺🌺🥀

तु कितीही दे वेदना,कितीही झगड
मी स्वतःला समजेल फुल तुला दगड
तुला समजेल देव, मला भक्त समजिल
तुझ्या बाहुत डोके ठेवून आलिंगन देईल

🪴🥀💖🌹💗🪴🥀💞🌹🪴🥀💞

      मोहन सोमलकर




८ टिप्पण्या:

  1. अप्रतिम भावना व्यक्त केल्या..🌷
    खूपच छान रचना केली सर आपण!!🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर , वास्तवदर्शी , अप्रतीम रचना....छान लिहीलय...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली.
    खूपच छान लिहिलंय 👌👌👌

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...