किती शब्दरुपी सागर मी
डोळ्यात सामावून घेतले
त्या लाटा आता आगेकुच करी
निद्रेतही मी कवितेचे स्वप्न पाहिले
आयुष्यात प्रथमच मला
मिळाला हा शब्दकिनारा
मी एकांतात बसलो ,हसलो
मला भेटला शांत निवारा.!
नभात जश्या लकाकणार्या
चांदण्या चंद्राच्या अवतीभवती दिसे
हे नयनरम्य दृश्य मनाला
सुखवून अंगणी खेळतांनी भासे.!
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
उत्तर द्याहटवासुंदर शब्दरचना
उत्तर द्याहटवाखूप छान सर...👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवासुंदर शब्दसौंदर्य दादा ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम
उत्तर द्याहटवा