| My gallery |
💥🍫अभिनंदन रंजुजी उर्फ उर्मिलाजी परुळकर 💥🍫
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज साहित्यक्षेत्री या खुप गाजावाजा झाला
अभिनंदनाचा पाऊसच जणु पडला
३००० रचनेचा आकडा तुम्ही पार केला
दिवस आजचा तुमचाच घडला.!
जणु प्रतिलिपी नावाच्या हिमालयातुनी
शब्दगंगा मनामनात प्रवाहित तुम्ही केली
चारोळित भाव मनातले रोजच तुम्ही भरले
अंगणात विविध रंगाची ठिपक्याची रांगोळी भरावी तशी चारोळि तुम्ही केली.!
सदा काव्यात भावना उतरविल्या
काव्यसखी ची उपमा सुशोभित झाली
नागपूरच्या शिरपेचात काव्याचा मुकुटमणी घातला
अभिमानने नागपुरी छाती माझीही मग फुलली!
काव्यपुष्पावर तुम्ही देशविदेशातील व्हुवर, फाॅलोअर मिळविले
साहित्य पर्वणीत तुम्ही नाव रोशन केले
शायरीत गुलजारच्या शब्दाचा पाठलाग केला
आता दिवाळी अंकात शब्दाचे लक्ष्मीबाॅम्ब आणि सुतळी बाॅम्ब फोडावे, असे आकाशवाणीने जाहिर केले.!
अशीच प्रगती तुम्ही करावी
शब्दाची हिमवर्षा अंगणी तुमच्या व्हावी
आम्ही तुमचे प्रशंसक सारे
अमेरिकन डाॅलर व सिंगापूरी दिनार भेटल्यावर आम्हाला चंद्रावर पार्टी द्यावी.!
अभिनंदन रंजुजी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी.!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🥬🥬🥬🥬🧀🍟🍟🥞🥞🥚🍝🍜🍣🍤🍤🍢🍢🍢🍢🍢
मोहन सोमलकर
व परिवार
अभिनंदन
उत्सुक
🍓🍓🍓🍓🍓🍓
🍉🍉🍉🍉🍉🍉
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
अप्रतिम खूपच छान..!!
उत्तर द्याहटवासुंदर शब्दात गौरवास्पद व्यक्त केलेल्या भावना...!!
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
खुप छान खुप धन्यवाद आबा
हटवामोहनजी खूप खूप आभारी आहे 🙏🏻🙏🏻किती कौतुक तुम्ही
हटवाकरताय, अभिमानाने नागपुरी छाती फुलली वाचून मलाही नागपुरी
असल्याचा अभिमान वाटलं.नागपूरची पताका साहित्य क्षेत्री झळकवली
कित्ती आनंद झाला म्हणून सांगू many many
थँक्स सर 🙏🏻🙏🏻💐🍫🍫
व्वा मोहन दादा खुप छान भावना व्यक्त केल्यात तुम्ही ��������
उत्तर द्याहटवाखूप खूप खूप आभारी आहे 🙏🏻🍫🍫🍫 कित्ती छान लिहिता
हटवातुम्ही खरच ...many many thx 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली .
उत्तर द्याहटवाव्वा..अतिशय सुंदर लिहिलंय सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासर्वांचे खूप खूप आभार🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाSir🙏🙏🙏kuthlya shabdat dhanyawaad deu....khup khup sunder bhav aahet tumche....aie baddal vachtanna mann prasanna zale.aie che trivar abhinandan.kharach nagpur chi shaan ahes tu.,🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳👏👏👏👏👏👏👏👏
उत्तर द्याहटवा