मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

Editor team

 


एडिटर टिम

तो एकला नाही जो मार्ग क्रमितो

समुह हा काव्यपुष्प सोबत चालतो

सतिश त्याचे नाव ,स्नेहाचा झरा, मुर्तिमंत छबी

मुर्तिमंत त्याची काया,अहोरात्र जागतो,एडिटींग करतो

गणेशवंदना करुनि आराधना बाप्पाची करतो

शब्द शब्द एकरुप करुनी माधुयॅ ती भगिनी संकलित कविता करते

कल्पवृक्ष आबारुपी छायेतून काव्यपुष्प घडतो

काव्यपुष्प दिवाळीअंक घडतो..!



Non another only for editor team

🤗🪔🚩👍🤝✍👏👏👏👐clap for teamwork

Mohan somalkar

६ टिप्पण्या:

  1. खूप खूप धन्यवाद 🙏
    मोहनजीऽ हा एक उपक्रम आहे.
    जो सदोदीत चालत रहावा.
    हिच मनोकामना पूर्ण होत राहो.
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. Waa khupch sunder rachna Dhnywaad sirji सर्वांचे खूप भरभरून कौतुक करत असता आपण मनाचा मोठेपणा तुमचा..

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...