एडिटर टिम
तो एकला नाही जो मार्ग क्रमितो
समुह हा काव्यपुष्प सोबत चालतो
सतिश त्याचे नाव ,स्नेहाचा झरा, मुर्तिमंत छबी
मुर्तिमंत त्याची काया,अहोरात्र जागतो,एडिटींग करतो
गणेशवंदना करुनि आराधना बाप्पाची करतो
शब्द शब्द एकरुप करुनी माधुयॅ ती भगिनी संकलित कविता करते
कल्पवृक्ष आबारुपी छायेतून काव्यपुष्प घडतो
काव्यपुष्प दिवाळीअंक घडतो..!
Non another only for editor team
🤗🪔🚩👍🤝✍👏👏👏👐clap for teamwork
Mohan somalkar
खूपच सुंदर अप्रतिम काव्य केल आहे
उत्तर द्याहटवाThanks satish
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवामोहनजीऽ हा एक उपक्रम आहे.
जो सदोदीत चालत रहावा.
हिच मनोकामना पूर्ण होत राहो.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
होईल सर
उत्तर द्याहटवावाहह..खुप सुंदर लिहीलय मोहनदादा...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाWaa khupch sunder rachna Dhnywaad sirji सर्वांचे खूप भरभरून कौतुक करत असता आपण मनाचा मोठेपणा तुमचा..
उत्तर द्याहटवा