आषाढी कार्तिकी ॥ भक्तजन करी वारी॥
पताका ती दारी॥ सदा दिसे॥१॥
आहे आज एकादशी ॥ पंढरी जाऊ कशी ॥
मन कुटुंबापाशी ॥ हिच माझी काशी ॥२॥
हात जोडतो इथुनि॥ विठ्ठला स्मरतो मनी॥
रंगतो त्याच्या भजनी ॥ सदा मी॥३॥
कार्तिकी एकादशी॥ राहु आज उपाशी ॥
दिवा लाऊ देवापाशी ॥ गाऊ विठलाला॥४॥
मोहन सोमलकर
सुंदर भक्तिरचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर भक्ती रचना....✍️👌👍🍫
उत्तर द्याहटवासुंदर भक्तीरचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाजय श्री पांडुरंग हरी!🌹🙏🙏🙏
भक्तीमय रचना..👌👌👍राम कृष्ण हरी 🙏
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली . कुटुंब च आपली पंढरपूर आलंदी आणि काशी असते .हे अगदी खरं आहे
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा