मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

कार्तिकी एकादशी ॥

 

My gallery 

आषाढी कार्तिकी ॥ भक्तजन करी वारी॥
पताका ती दारी॥ सदा दिसे॥१॥

आहे आज एकादशी ॥ पंढरी जाऊ कशी ॥
मन कुटुंबापाशी ॥ हिच माझी काशी ॥२॥

हात जोडतो इथुनि॥ विठ्ठला स्मरतो मनी॥
रंगतो त्याच्या भजनी ॥ सदा मी॥३॥

कार्तिकी एकादशी॥ राहु आज उपाशी ॥
दिवा लाऊ देवापाशी ॥ गाऊ विठलाला॥४॥

मोहन सोमलकर

६ टिप्पण्या:

  1. सुंदर भक्तीरचना 👌👌👌
    जय श्री पांडुरंग हरी!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली . कुटुंब च आपली पंढरपूर आलंदी आणि काशी असते .हे अगदी खरं आहे

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...