मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

आली भाऊबीज दुर देशी बहिण





दुर अंतरावरी तिचे गाव॥ कसे तिथे जाव॥

पाझर फुटतो ह्दयी पडे घाव ॥ विरहाचे॥


ही भाऊबीज तोंडावर ॥ नाही मनावर आवर

प्रेम तिचे खरं ॥ सदा दाखवे बाजरीभाकर ॥


भाग्यवान समजतो॥ जरी बहिण दुरवर॥

कल्पनेची शब्दशक्ती ॥ देवावर भक्ती॥


ती वात्सल्य मुर्ती ॥ हळवे तिचे मन॥

शहारून जाते मन ॥ शब्दाचा पाऊस पाडी॥


बहिण ती कोमलमन ॥ सदा तिला स्मरण ॥

नित्य मायेचे धन ॥ बरसावे॥


आशिर्वाद तयांना ॥ सदा माझ्या बहिणींना ॥

तिन्ही शब्द सखींना॥ जीवनभर रहावा॥



मोहन सोमलकर 🌺🙏🌺🍫🌺🍫🍫🌺🍫🍢





३ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर व खुपच भावना स्पर्शी कविता लिहिली दादा आणि आम्हा तिघी बहिणींची सुद्धा तुम्ही खूप सुंदर नावासहित वर्णना केली अप्रतिमच लिहिलं दादा 👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...