सुरज एक असा कलाकार
आपल्या कलेने दुसर्यास हसवितो
तो गातो,डान्स करतो.!
कवितेतून तो व्यक्त होतो..!
सुंदर सुरजची लकब
तो व्हिडिओ मिडीयात जाऊन
सुंदर तयार करतो
होतात सारे आनंदुन .!
प्रतिभा त्याची उंचावी
साहित्याच्या गगनी मारावी त्याने भरारी
नजर त्याची करारी.!
नाव रोशन करण्याची करतो तो तयारी.!
रंजूताई ने दिलेली शर्ट आवडिने घालतो
अनघाताई चे गिफ्ट आठवणीने स्विकारतो
राजश्रीताई चा मान करतो
वंदना ताई ला वंदनीय मानतो.!
खुप गुणवान तो सुरज
आबाचे म्हणणे ऐकतो
सर्वाचा आदर करुन
मनात जागा मिळवतो.!
मोहन सोमलकर 🙏
खरच मनात जागा मिळवतो 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूप सुंदर रचना केली दादा👌👌👌,सूरज खूप हुशार आहे, त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🌺🌺
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूपच सुंदर रचना केली दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाअप्रतीम रचना...👏👏💐💐🍫🍫
उत्तर द्याहटवाछानच👌
उत्तर द्याहटवासुरज तुला
खूप खूप शुभेच्छा
पुढील वाटचालीस..!🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
धन्यवाद आबासाहेब
हटवाखूप सुंदर लिहिले दादा 👍👍👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई 👍👍👍👍🙏🍫🍫🍫🍫
हटवाधन्यवाद वैशुताई
उत्तर द्याहटवाखुपच छान लिहीलंय मोहन दा तुम्ही 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवा