मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

खऱ्या जीवनात खरा किरदार.... सुरज

 


सुरज एक असा कलाकार 

आपल्या कलेने दुसर्‍यास हसवितो

तो गातो,डान्स करतो.!

कवितेतून तो व्यक्त होतो..!


सुंदर सुरजची लकब 

तो व्हिडिओ मिडीयात जाऊन 

सुंदर तयार करतो

होतात सारे आनंदुन .!


प्रतिभा त्याची उंचावी

साहित्याच्या गगनी मारावी त्याने भरारी

नजर त्याची करारी.!

नाव रोशन करण्याची करतो तो तयारी.!


रंजूताई ने दिलेली शर्ट आवडिने घालतो

अनघाताई चे गिफ्ट आठवणीने स्विकारतो 

राजश्रीताई चा मान करतो

वंदना ताई ला वंदनीय मानतो.!


खुप गुणवान तो सुरज

आबाचे म्हणणे ऐकतो

सर्वाचा आदर करुन

मनात जागा मिळवतो.!



मोहन सोमलकर 🙏



१३ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर रचना केली दादा👌👌👌,सूरज खूप हुशार आहे, त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🌺🌺

    उत्तर द्याहटवा
  2. छानच👌
    सुरज तुला
    खूप खूप शुभेच्छा
    पुढील वाटचालीस..!🌷
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान लिहीलंय मोहन दा तुम्ही 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...