यातना
यातना जरी किती तिला
ति कोणाशी कुजबुजली नाही
धैर्याने ती सामोरी गेली
ती शिवबाच्या मातीतली भिली नाही..!
यातना जरी किती तिला
ती संकंटाशी घाबरली नाही
पथ संकटाचा चालत गेली
जिजाऊचे काळीज तिचे ती घाबरली नाही..!
यातना जरी किती तिला
ती विसावा कधी घेतला नाही
मार्ग काट्याचा तुडवत गेली
पी.व्ही सिंधूचे मनोबल तिचे ती हरली नाही..!
यातना जरी किती तिला
बापाची छाया, आईची माया तिच्यावर ती थांबली नाही.!
विपरीत परिस्थितीही पुढे गेली
लताचा स्वर तिच्या कंठात होता जीवनगाणे तिने थांबविले नाही.!
मोहन सोमलकर ©️®️✍✍✍✍✍✍
खूपच वास्तव लिहले
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश
हटवाछानच 👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना ..👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
धन्यवाद आबा
हटवासुंदर लेखन केले दादा ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा