नाव तयांचे देवेंद्र
धर्तीचा तोच आहे इंद्र
व्यापला ह्दयी किती स्नेहभाव
मुखी शब्द प्रेमाचा गोडवा साठवलेला
जसा मुखातुनि ब्रम्हज्ञान वदवू लागला..!
स्नेहापरी तो राबला,काव्यपुष्पात सजला.!
कर्तृत्ववान तो, थोर निपजला..!
देवाचा देव विश्वकर्माच तो वाटला..!
मोहन सोमलकर..!
💥💥💥💥💥💥💥💥💥
व्वाऽ...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम रचना केली आहे...!!
देवेंद्र आहेतच "इंद्रदेव" खूपच छान रचना 👌
🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧
आबा...🙏
(इतरांनी comments च्या खाली कृपया नाव नोंदवावे :)
खूप सुंदर सुर...👌👍
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद मानसी मॅम
हटवा👌👌👌सर,खूप सुंदर काव्य रचना केली देवेंद्र सरांवर, खरोखर ते खूप helpful आहेत. 🙏 सौ.राजश्री सुहास जाधव.
उत्तर द्याहटवासर इतकी भर भरू उपमा दिलीत की बोलायला काही शब्दच
उत्तर द्याहटवाउरले नाहीत. नेहमी असेच प्रेम राहू द्या.
तुमच्या सगळ्याच्या ऋनानु बंधनात राहिल.
खुपच सुंदर.. माझ्या वर कविता केलीत त्या
बदल मना पासून खुप खुप धन्यवाद सर💐💐💐🙏🙏🙏
तुमचा आवाज इतका गोड आहे की,महाभारतातील क्रिष्णा सारखा वाटतो,धन्य ती माता जिने देव जैसा पुत्र जन्म दिधला👍🙏🙏
हटवाखूपच छान लिहिलं आहे देवेंद्र सरांणविषयी👌👌💐💐👍👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलंय 👌👌👌👌👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌🏻👌🏻👏👏
उत्तर द्याहटवा