मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

देवेंद्र ( देव)

 नाव तयांचे देवेंद्र 

धर्तीचा तोच आहे इंद्र 

व्यापला ह्दयी किती स्नेहभाव 

मुखी शब्द प्रेमाचा गोडवा साठवलेला 

जसा मुखातुनि ब्रम्हज्ञान वदवू लागला..!

स्नेहापरी तो राबला,काव्यपुष्पात सजला.!

कर्तृत्ववान तो, थोर निपजला..!

देवाचा देव विश्वकर्माच तो वाटला..!


मोहन सोमलकर..!

💥💥💥💥💥💥💥💥💥

९ टिप्पण्या:

  1. व्वाऽ...!!
    खूपच छान अप्रतिम रचना केली आहे...!!
    देवेंद्र आहेतच "इंद्रदेव" खूपच छान रचना 👌
    🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧
    आबा...🙏

    (इतरांनी comments च्या खाली कृपया नाव नोंदवावे :)

    उत्तर द्याहटवा
  2. 👌👌👌सर,खूप सुंदर काव्य रचना केली देवेंद्र सरांवर, खरोखर ते खूप helpful आहेत. 🙏 सौ.राजश्री सुहास जाधव.

    उत्तर द्याहटवा
  3. सर इतकी भर भरू उपमा दिलीत की बोलायला काही शब्दच
    उरले नाहीत. नेहमी असेच प्रेम राहू द्या.
    तुमच्या सगळ्याच्या ऋनानु बंधनात राहिल.
    खुपच सुंदर.. माझ्या वर कविता केलीत त्या
    बदल मना पासून खुप खुप धन्यवाद सर💐💐💐🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमचा आवाज इतका गोड आहे की,महाभारतातील क्रिष्णा सारखा वाटतो,धन्य ती माता जिने देव जैसा पुत्र जन्म दिधला👍🙏🙏

      हटवा
  4. खूपच छान लिहिलं आहे देवेंद्र सरांणविषयी👌👌💐💐👍👍

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...